"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४४:
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्कार : हरिहर सासवडे यांना
* हुतात्मा(?) अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा राज्यस्तरीय अक्कलकोटभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार : भागूजी शिखरे यांना.
* नृत्य कला मंदिर, चिंचवड या संस्थेचा नृत्यभूषण पुरस्कार : पुण्यकर उपाध्याय याला.
* अण्णासाहेब मगर स्पोर्ट्‌स फाउंडेशनचे पुरस्कार(एकूण ५३) :
** पिंपरी-चिंचवडभूषण : ज्ञानेश्वर म्हेत्रे
** उद्योगभूषण : मिलिंद चौधरी
** युवाभूषण :सुनील जाधव
** शिक्षणभूषण : प्रवीण शिन्दे
** सामाजिक महिला भूषण : सुरेखा काळभोर
 
 
 
Line ५०० ⟶ ५०७:
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर साहित्यरत्न पुरस्कार : खगोलशास्त्रातील भरीव साहित्यसेवेबद्दल ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश तुपे यांना
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर क्रीडारत्न पुरस्कार : संजय टकले यांना
* अण्णासाहेब मगर फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार : सचिन चावरे
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line १,२४२ ⟶ १,२५०:
* चिंचवड येथील स्वानंद महिला संस्थेचे माता त्रिशला पुरस्कार : सामाजिका कार्यकर्त्या अनिता डबीर, उद्योजिका शोभा भंडारी आणि शिक्षिका सुनंदा मेहता यांना
* राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ यांनी वाटलेले पुरस्कार : दीपक उमंदे, प्रभाकर खिरीट, नगरसेवक सुनील गायकवाड, लक्ष्मी घोडके, विजय पानसरे, श्याम भोसले, करण मकवानी, राघवेंद्र मानकर, एडविन रॉबर्ट्‌स, सतीश लालबिगे, लक्ष्मण सरोदे.
* अण्णासाहेब मगर स्पोर्ट्‌स फाउंडेशनचे पुरस्कार(एकूण ५३) : भूषण पुरस्कार, रत्न पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट कंपनी व्यवस्थापक पुरस्कार, उत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार, कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार, उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कार, वगैरे..
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले