"शंकर आबाजी भिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४० हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
 
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर इत्यादी मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिल्यादापहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, आणि२ डिसेंबर २००१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतदेशांतही पेटंट’भिसोटाइप’ची घेतलेपेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीम या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे डॉ. भिसे यांनी बनविले. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एससी. ही पदवी दिली.
 
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेलेल एक भारतीय औष्ध त्यांना फार उपयोगी पडले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठीन्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ऑटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
 
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेलेल एक भारतीय औष्धऔषध त्यांना फार उपयोगीगुणकारी पडलेवाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठीन्यूयॉर्कउत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ऑटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. त्यावेळी एडिसननेही आपल्या या भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० ला न्यू जर्सी येथे भेट घेतली होती.
 
जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस आल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.
 
==भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे==
Line १७ ⟶ १९:
* स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
* भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
* मिनिटाला २४०० टाइप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले.त असेहोते.
* समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
* वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
Line २३ ⟶ २५:
* धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.
* जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ऑटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे अध्यक्षपद (इ.स. १९००).
* अमेरिकेत भारताचे एडिसन म्हणून वृत्तपत्र-प्रसिद्धी (इ.स. १९०८पासून).
* न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.(इ.स.१९२७).
* अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून गौरव (२९ एप्रिल १९२७).
* शिकागो विद्यापीठाची सायको-ॲनॅलिसिस या विषयाची डॉक्टरेट (इ.स.?)
* माउंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्स्ने भिसे यांना मानद सदस्यत्व बहाल केले. (इ.स.?)
* [[थॉमस अल्वा एडिसन]]ची न्यू जर्सी येथे भेट (२३ डिसेंबर १९३०).
 
==निधन==
या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
 
==बाह्य संदर्भ==
 
* "Typography Of Devanagari"-लेखक बापूराव नाईक.(Volume Two -पाने ३७८, ३८१-८२).<br />
वरील पुस्तकातील उतारा : The 'British Printer' in its 1908 issue reported : "Unlike any other casting or composing device on the market, the Bhisotype is the invention of an Indian gentleman and Professor S.A. Bhise, has thus set up a new record. Coming from India, with the admittedly highly skilled ingenuity of his race, it would appear that he is working on the original lines right through.
* "British and Colonial Printer" या नियतकालिकातील उतारा : "The Bisotype is an appliance that is conceived on entirely original lines and that has several novel and original features."
* "The Inland Printer"(August 1908) ने लिहिले आहे, "A surprise is about to be sprung up on the trade in the form of a new type-casting and composing machine, which even in its initial stage, seems to bid fair to prove a formidable competitor to the existing appliances".