"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३७:
** सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शाल्मली खोलगडे (इशकजादे चित्रपटातील ’परेशान’ या गाण्यासाठी
** सर्वोत्कृष्ट संगीतकार : अजय-अतुल (चित्रपट अग्निपथ)
* मराठी चित्रपट परिवार आणि नलिनोत्तम संस्था यांनी भरवलेल्या चित्रपट महोत्सवात दिले गेलेले पुरस्कार :
** सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ’अनुमती’ला
** सर्वोत्कृष्ट दिगदर्शक पुरस्कार :शिवाजी लोटन पाटील यांना ’धग’साठी.
** सर्वोत्कृष्ट पटकथालेखन पुरस्कार ’श्रीपार्टनर’ च्या समीर सुर्वे यांना
 
 
Line ६६४ ⟶ ६६८:
** मॅक्सेल ॲवॉर्ड फॉर बेस्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स : मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या आश्विनी दानागोंड यांना.
* हुतात्मा(?) अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा राज्यस्तरीय अक्कलकोटभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार : भागूजी शिखरे यांना.
* सावाना(सार्वजनिक वाचनालय नाशिक) यांचा [[बाळशास्त्री जांभेकर]] पत्रकारिता पुरस्कार : सुरेश भटेवरा यांना.
 
 
Line ७६१ ⟶ ७६६:
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने दीनबंधू पुरस्कार : कामगार नेते नरसय्या आडम यांना
* निगडी येथील सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिकंस्थानच्या वतीने मनुश्री पुरस्कार : लेवा पाटीदार समाजाचे रत्नाकर रामचंद्र पाटील यांना सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल.
* समता प्रतिष्ठानचा दिनकरराव जवळकर पुरस्कार : समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना.
 
 
==सरकारी पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले