"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२२:
* पिंपरी-चिंचवड बुरूड समाजभूषण पुरस्कार : नगरसेविका आशा सूर्यवंशी यांना.
* संभाजी ब्रिगेडचे
** समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचेआणि भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
** युवाभूषण पुरस्कार : प्रशांत पाटणे यांना.
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
ओळ ४३३:
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर भूषण पुरस्कार : पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. निरंजन पंड्या यांना
* माथेरान प्रतिष्ठानचा माथेरान भूषण पुरस्कार : दिलीप गुप्ता यांना
* माथेरान प्रतिष्ठानचा माथेरान मित्र पुरस्कार : विजय काटे, नीलिमकुमार खैरे, नितीन नाणेकर, संजोग वाघेरे आणि आब्री लुईस यांना.
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्कार : हरिहर सासवडे यांना
* हुतात्मा(?) अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा राज्यस्तरीय अक्कलकोटभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार : भागूजी शिखरे यांना.
 
 
Line ६४६ ⟶ ६४८:
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणाऱ्या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* कॉम्रेड अशोक मनोहर मित्र परिवार समितीचा युवा ऊर्जा पुरस्कार : दादाराव पाटेकर यांना
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने
** दीनबंधू पुरस्कार : कामगार नेते नरसय्या आडम यांना
** महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्कार : हरिहर सासवडे यांना
** महाराष्ट्र उद्योग विकास पुरस्कार : चिंचवड औद्योगिक वसाहतीतील मनोज फायर इक्विपमेन्ट्‌स या कंपनीला.
* मॅक्सेल फाउंडेशनचे मॅक्सेल ॲवॉर्ड्‌स :
** मॅक्सेल मॅक्सेल प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि नवनव्या कल्पानांना जन्म देणारे ’मास्टरमाइंड’ प्रमोद चौधरी यांना लाइफ टाइम अचिव्हमेन्ट ॲवॉर्ड. (’प्राज’ला ’फोर्ब्ज’ नियतकालिकाने ’बेस्ट इन आशिया’ या सन्मानाने गौरवले आहे.
** मॅक्सेल ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बिझिनेस लीडरशिप : मर्सिडिज बेन्झ इंडियाचे कॉर्पोरेट व्यवहार व मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक सुहास कडलासकर यांना व अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी पानसे यांना.
** मॅक्सेल ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे विवेक सावंत यांना.
** मॅक्सेल ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप : उद्योजक दीपक गद्रे यांना आणि यूएस एअरोटीम ओहायोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उद्योजक सुहास काकडे यांना. (गद्रे यांना आत्तापर्यंत सात वेळा राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची सागरी निर्यातीबद्दलची ’मरीन एक्सपोर्ट्‌स’ पारितोषिके मिळाली आहेत.
** मॅक्सेल ॲवॉर्ड फॉर बेस्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स : मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या आश्विनी दानागोंड यांना.
* हुतात्मा(?) अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा राज्यस्तरीय अक्कलकोटभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार : भागूजी शिखरे यांना.
 
 
==संगीत पुरस्कार ==
Line ७३९ ⟶ ७५३:
* औरंगाबाद येथील रमा श्रीधर स्मृती न्यासाचा पुरस्कार : समाज कार्यकर्त्या आशा मिलिंद म्हस्के यांना(२०१३), सखाराम कुलकर्णी(२०१०), डॉ.अविनाश पोळ(२०११?)
* मुस्लीम समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हमीद दलवाई पुरस्कार : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या ’सहेली सामाजिक संघटने’च्या प्रमुख शाहीन अब्दुल रहेमान शेख यांना.
* संग्राम प्रतिष्ठानचा संग्राम गौरव पुरस्कार : नोकरी सांभाळून राज्यभर मोफत व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधन, योगप्रचार आणिविपश्यन ध्यान यांचाप्रचार करणारे दत्ता कोहीनकर यांना.
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने दीनबंधू पुरस्कार : कामगार नेते नरसय्या आडम यांना
* निगडी येथील सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिकंस्थानच्या वतीने मनुश्री पुरस्कार : लेवा पाटीदार समाजाचे रत्नाकर रामचंद्र पाटील यांना सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल.
 
 
==सरकारी पुरस्कार==
Line ९४८ ⟶ ९६५:
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार : प्रा. मधुकर ढवळीकर यांना
* भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचा डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार : पत्रकार आणि लेखक ब.ना.जोग यांना
* केशवराव कोठावळे पारितोषिक : मकरंद साठी यांच्या ’मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या समीक्षाग्रंथास.
 
==स्मृती पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले