"युगवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
==हिंदी/इंग्रजी युववाणी==
युगवाणी नावाचे एक हिंदी-इंग्रजी साप्ताहिक १९४७ सालापासून डेहराडूनहून प्रसिद्ध होत आले आहे. हे साप्ताहिक हिमालयाशी संबंध असलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करते. या साप्ताहिकात उत्तराखंड आणि जवळपासच्या राज्यांतील पर्यावरणवाद्यांचे लेख वाचायला मिळतात.
 
==युगवाणी (कवितासंग्रह)==
हिंदी कवी सुमित्रानंद पंत यांचा ’युगवाणी’हा १९३९साली प्रसिद्ध झालेला (पाचवा) कवितासंग्रह आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/युगवाणी" पासून हुडकले