"विद्याधर गंगाधर पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
* श्रद्धा
*[[सती (विद्याधर पुंडलिक)|सती]] ([[विनायक दामोदर सावरकर|वि.दा.सावरकरांच्या]] व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)
 
==विद्याधर पुंडलिकांची सती==
विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]] यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वत: पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु.भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.