"रेबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
संपादन गाळणी विषयक चाचणी यशस्वी , स्वत:ची दोन चाचणी संपादने उलटवली
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा
ओळ ३:
| Caption = रेबीजची लागण झालेला कुत्रा
}}
'''रेबीज''' हा उष्ण रक्ताचे प्राणी ( जसे की कुत्रा , ससा , माकड, मांजर इत्यादी ) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक असून,आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यानाहीकुत्र्यांनाही होतो. हा कुत्रायांमुळेकुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात . जंगलातले लांडगे जंगली कुत्रांनाकुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्रांनाकुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्रानाकुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो,. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो
 
 
ओळ १०:
[[File:Rabies patient.jpg|right|thumb|रेबीजचा पेशंट, १९५९]]
 
साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणवागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते . रेबीज झालेल्या माणसाचा घसा अक्खापूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्राच्याकुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असाअसे काही नाहीयेनाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
 
 
 
 
 
 
==उपचार==
प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर ती साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीज वररेबीजवर पीईपी (पोस्ट - एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्‍सीसप्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्यानेसल्ल्याने ती घेणे योग्य आहे.
 
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलीनचाइम्युनोग्लोबुलिनचा एक डोसेडोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीचेआधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.
जखम झाल्यावर लवकरात लवकर ती साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते.शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीज वर पीईपी (पोस्ट - एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्‍सीस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्याने ती घेणे योग्य आहे.
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलीनचा एक डोसे व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत.रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीचे लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.
 
==पाळीव प्राण्यांचेकुत्र्याचे रेबीज पासूनरेबीजपासून संरक्षण ==
# वयाचे तीन महिने झल्या नंतरझाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
 
# तीन महिने झल्या नंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
# पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
# कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
# भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्र क्रियाशस्त्रक्रिया करा .
# वटवागुळानपासूनवटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.
 
 
 
==कुत्र्यांमधील लक्षणे ==
सतत लाळ गळणे., मलूल पडून राहणे., हालचालींवर ताबा नसणे., ताप येउनयेत राहणे., डोकेदुखी, निद्रानाश पाण्याची भीती वाटणे., आणि नाकातून डोळ्यातूनडोळ्यांतून आणि कानातूनकानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे .आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे हिही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.
 
 
=== प्राण्यातील आक्रमकता वाढणे ===
[[File:Middle Ages rabid dog.jpg|thumb|250px|मध्य युगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याला प्रतिकार करत आहेत . ]]
रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, ,आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो , तो तहान भूकतहानभूक सर्व विसरून जातो ,तो कोणत्याहीकोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो . या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते , त्याचे डोळे भयानक दिसतात , त्याला पाण्याची भीती वाटते , त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. . या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात,; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.
 
 
===सुस्त प्रकार ===
या प्रकारात प्राण्याला प्रथम माज्जातूनमज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो . नंतर रुधय हृदय, फुफुसे यांनाफुफ्फुसे पणयांनापण संसर्ग होतो, . लकवाअर्धांगवायु येतोहोतो, .प्राण्याची शुद्ध हरपते व नंन्तरनंतर मृत्यू होतो.
 
 
===रोग निदान ===
प्राण्याच्या मेंदू च्यामेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते . त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे.
{{विस्तार}}
 
==रोगाचा प्रसार ==
[[File:Rabies Free Countries Sourced 2010.svg|thumb|450px|रेबीज मुक्त देश (हिरव्यामध्येहिरव्या रंगामध्ये)]]
रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, जसेकीउदा० माणूस. तपासण्यान वरून असे हिही सिद्ध झाले आहे किकी हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो.<br />
हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये सुधा दिसून आलाआलेला आहे. वटवाघुळे वटवाघळे , माकडे , कोल्हे , गाईगुरे , लांडगे , कुत्री , मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीज चारेबीजचा धोका संभवतो. . इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज संभवतोहोऊ शकतो. खारी , hamsters hamsters, guinea pigs , उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.<br />
रेबीज चारेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो . हा रोग जास्तबहुधा प्रमाणातप्राण्याच्या चावल्यामुळेचावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हमलाहल्ला करतो आणि चावा घेतो.<br />
माणसांमधून रेबीज चारेबीजचा प्रसार एकदमफारच क्वचितचक्वचित होतो .
 
 
 
 
 
 
 
 
{{साचा:संसर्गजन्य रोग}}
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग : संसर्गजन्य रोग]]
[[वर्ग : रोग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रेबीज" पासून हुडकले