"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३४:
 
==अलीकडील कीर्तनकार==
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचीत [[कीर्तनकार]] आहेत.शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, किसनमहाराजकिसन महाराज चौधरी(प्रवचनकार), प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज [[देगलूरकर]], गोविंददेवगिरी महाराज(प्रवचनकार), श्याम धुमकेकर, योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, प्रभू महाराज माळी, श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी(प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, [[दादा महाराज सातारकर]], संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.
 
==स्त्री कीर्तनकार==