"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था बापूरावअण्णासाहेब खापर्डे देशमुख यांनी [[जानेवारी १३१४]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
विदर्भ साहित्य संघाचे ’[[युगवाणी]]’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.
 
==विदर्भ साहित्य संघाची प्रकाशने==
* आणखी गडकरी
* कविता विदर्भाची
* केशवसुत वाङ्‌मय सूची
* गडकऱ्यांची नाट्यप्रकृती व नाट्यसृष्टी
* गडकऱ्यांची नाट्यशैली
* छंदशास्त्र : एक अध्ययन
* ज. के. उपाध्ये यांची कविता (१८८३-१९९३)
* तीन भाषणे : गणेश व्याख्यानमाला १९७७
* दक्षिणेतील दोन आचार्य
* धन्यतेची थाप (निवडक प्रस्तावना)
* निबंध परिमल
* प्रयोगक्षम मराठी नाटक
* 'प्रातिभ' : प्रातिनिधिक लघुकथा संग्रह (१९८०) संकलन
* मराठी गद्य
* मराठी वर्णोच्चार विकास
* मौजे नागपूर - स्मरणिका, ८०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
* युगवाणी, कुसुमावती देशपांडे जन्म शताब्दी विशेषांक (२००४-०५)
* युगवाणी साहित्य सूची (पुरवणी)
* युगवाणी साहित्य सूची : संपादक
* युगवाणी, ग.त्र्यं. माडखोलकर विशेषांक १९९८
* युगवाणी : वसंत आबाजी डहाके : विशेषांक
* लोक साहित्य संपदा
* वक्ता दशसहस्रेषु
* वसंत वैभव : (कै. व. कृ. वऱ्हाडपांडे)
* कै. वा. ना. देशपांडे यांचे स्फुट-लेखन, ३ खंड : तुलाधर, चित्रगुप्त, त्रिविक्रम
* विदर्भ साहित्य संघ - अमृत महोत्सवी स्मरणिका (१९९९)
* विदर्भ साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे : खंड १
* विदर्भ साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे : खंड २
* विविध प्रवाही साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणे
* दि वेदस्थान (दि एनशंट होम दि इंडो-आर्यन्स) :(इंग्रजी)
*वैदर्भीय मराठी प्रबंध सूची (१९३९-९८)
* समग्र बजाबा
* सतारीचे नव्हे, एकतारीचे बोल
* सांजदिव्याचे हंबर-शिवा राऊत : (निवडक कविता)
* हिंदी मराठी भाषा प्रवेशिका.
 
== कार्य ==
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. १९४६सालापासून विदर्भ साहित्य संघ 'मराठी साहित्य परीक्षा' घेतो.
 
==मराठी साहित्य परीक्षा==
* इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ’प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा’ या परीक्षा
* इयत्ता १०वी समकक्ष साहित्य विनीत ही परीक्षा
* इयत्ता १२वी समकक्ष साहित्य परिचित ही परीक्षा.
 
या परीक्षा डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी दरवर्षी घेतल्या जातात. आणि यांत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसाठी उत्कृष्ट सराव म्हणून त्या सिद्ध झाल्या आहेत. यांशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी,
 
* साहित्य स्तानक ही पदवी परीक्षा
* साहित्य पारंगत ही पदव्युत्तर परीक्षा
* साहित्याचार्य ही आचार्य समकक्ष परीक्षा
* साहित्य वाचस्पती ही अत्युच्च परीक्षा (डी.लिट समकक्ष).
 
== विस्तार ==
Line १३ ⟶ ६२:
 
==विदर्भ साहित्य संघाच्या शाखा==
 
* अकोला : अकोला, आकोट, चौहोट्टा बाजार, बार्शी-टाकळी
* अमरावती : अचलपूर-परतवाडा, अंजनगावसुर्जी, अमरावती, दर्यापूर, धामणगाव, मार्शी, वरूड
Line २७ ⟶ ७५:
 
==पुरस्कार==
 
दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१३सालासाठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार (प्रत्येक पुरस्कार ५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह) :