"रावुरी भारद्वाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
डॉ. '''रावुरी भारद्वाज''' (जन्म : हैदराबाद संस्थान, १९२७) हे एक तेलुगू लेखक आहेत. विश्वकर्मा कुटुंबात जन्म झालेल्या व केवळ सातव्या इयत्तेपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेल्या भारद्वाज यांच्या साहित्याचा बी.ए., एम.ए. आणि विद्यापीठीय स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश असून, त्यांचे साहित्य अनेक संशोधनांचाही आधार ठरले आहे. नागार्जुन विद्यापीठाने आणि जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेटडॉक्टरेटी बहाल केल्या आहेत.
 
लहानपणापासून कारखान्यात काम करणारे रावुरी भारद्वाज, यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून त्यांनी साहित्याची अखंड सेवा केली आहे. त्यांनी १७ कादंबऱ्या, ४ एकांकिका, ५ नभोवाणी नाट्ये, ५ लघुकथासंग्रह आणि मुलांसाठीच्या ६ लघुकादंबऱ्या, यांसह चरित्रे, निबंधे आणि नाटके लिहिली आहेत. त्यांनी ’जमीन रयतु’ आणि ’ज्योती’ या नियतकालिकांत नोकरीही केली आहे. नंतर त्यांना आकाशवाणीवर काम करावयाची संस्धी मिळाली.
 
==रावुरी भारद्वाज यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती==