"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २०४:
* घाटे नाट्यगृह, सातारा
* चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* चव्हाण नाट्यगृह , अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
* [[चिंदोडी लीला रंगमंदिर]], बेळगाव (आता पाडून टाकले.)
* छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या ७००)
Line २९२ ⟶ २९३:
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; हे नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाइट आदी सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; (आसनसंख्या ६००)
* यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई
* रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई (आता हे नाट्यगृह बंदिस्त झाले!)
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले