"महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे.
 
त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरावरस्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. त्यांतील सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषत: हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्‍या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा आहे.
 
प्राथमिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात.
ओळ २६:
* टॉम ॲन्ड जेरी (अश्वमी थिएटर्स व अद्वैत थिएटर्स यांचे नाटक) या नाटकाला तीन लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
* सुखान्त या नाटकाला दोन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
* '''अभिनयासाठी''' रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे पुरुष अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : प्रसाद ओक (बेचकी), मंगेश कदम (लहानपण देगा देवा), डॉ. अमोल कोल्हे (प्रपोझल), मोहन जोशी (सुखान्त) आणि निखिल रत्नपारखी (टॉम ॲन्ड जेरी).
* '''अभिनयासाठी''' रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे स्त्री अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : कादंबरी कदम (टॉम ॲन्ड जेरी), सुकन्या कुलकर्णी (फॅमिली ड्रामा), नेहा जोशी (बेचकी), नंदिता धुरी (सुखान्त) आणि अदिती सारंगधर (प्रपोझल).
 
;२४व्या महाराष्ट्र राज्य अंतिम मराठी व्यावसायिक स्पर्धेचे जून २०१२मध्ये लागलेले निकाल :
* मी रेवती देशपांडे (श्री चिंतामणी या संस्थेचे नाटक) या नाटकाला पाच लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले.
* लग्नबंबाळ (शुभम स्पर्श संस्थेचे नाटक) या नाटकाला तीन लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
* इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे (गणरंग चेया नाट्यसंस्थेचे नाटक) या नाटकाला दोन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
* * अभिनयासाठी रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे पुरुष अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : आनंद इंगळे (लग्नबंबाळ), मोहन जोशी (मी रेवती देशपांडे), शैलेश दातार (बेंरीस्तरबॅरिस्टर), संजय शेजवळ (प्रिया बावरी)आणि गिरीश साळवी (लव्ह बर्ड्‌स).
* '''अभिनयासाठी''' रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे स्त्री अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : रेश्मा गोखले (मी रेवती देशपांडे),नंदिता धुरी (इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे), इला भाटे (बेंरीस्तरबॅरिस्टर), मधुर वेलणकर (लग्न बंबाळ) आणि अमृता सुभाष (लव्ह बर्ड्‌स).
* यांशिवाय '''दिग्दर्शनासाठी''' विजय केंकरे (लग्न बंबाळ), कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे), प्रदीप राणे ( इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे); '''नाट्यलेखनासाठी''' शेखर पाटील (मी रेवती देशपांडे), मधुगंधा कुलकर्णी (लग्न बंबाळ), प्रदीप राणे (इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे); '''नेपथ्यासाठी''' प्रदीप मुळ्ये (सुखाशी भांडतो आम्ही), नितीन नेरूरकर (मी रेवती देशपांडे), राजन भिसे (लग्न बंबाळ); '''प्रकाश योजनेसाठी''' कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे), गिरीश जोशी (लव्ह बर्ड्‌स), संजय कोळी आणि गुरू राऊत (प्रिया बावरी); '''संगीतासाठी''' राहुल रानडे (मी रेवती देशपांडे), वामन केंद्रे (प्रिया बावरी), नरेंद्र भिडे (लव्ह बर्ड्‌स); '''वेशभूषेसाठी''' संध्या साळवे, गीता गोडबोले, तेजश्री आकरे यांना आणि '''रंगभूषेसाठी''' कृष्णा बोरकर, सचिन जाधव, संतोष पेडणेकर यांना पारितोषिके मिळाली.