"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
ओळ १:
डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली [[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक]] निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी '''अस्मितादर्श साहित्य संमेलन''' भरवते.
==यापूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने==
* ?वे संमेलन - १९८६ -नाशिक. संमेलनाध्यक्ष : [[निर्मलकुमार फडकुले]]
* २०वे संमेलन -चंद्रपूर.
* २८वे संमेलन - चंद्रपूर. संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकि.
Line ९ ⟶ १०:
:३१व्या '''साहित्य''' संमेलनात केलेल्या सूचना आणि पास झालेले ठराव :

;सूचना : सरकारमधील आंबेडकरवादी मंत्र्यांनी गांधीटोपीगांधी टोपी ऐवजी निळी टोपी घालावी.

;ठराव :
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे.

२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा.

३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.

४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात येणाऱ्या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी.

५. केंद्र सरकारने तत्वततत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.

६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.

७. सरकारने दलित व आंबेडकरवादी वृद्ध कलाकारांना मानधन द्यावे.

८. आंबेडकरी चळवळीतील वृद्ध कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे भीमसैनिक अशी मान्यता देऊन वार्षिक मानधन द्यावे.

९. अजिंठा डोंगरावर भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.. वगैरे.