"गौड सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3531196
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गौड सारस्वत ब्राह्मण''' ही दक्षिणी भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड,गौडा इत्यादी नावांनी दर्शविलेदर्शविली जाते) (कोकणी: गौड़गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[कर्‍हाडेकऱ्हाडे ब्राह्मण|कर्‍हाडेकऱ्हाडे]] व [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे]] ह्या आहेत. ह्या जातीतील ब्राह्मण [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[केरळ]] किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृउष्ट्या गौडभाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये [[मराठी]] व [[कोकणी]] भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत.
 
सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.
 
[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]