"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १३४:
**क्रीडा संघटक : शरद रोच
** क्रीडा शिक्षिका : मनीषा चपणे.
* आम्ही एकपात्री या संस्थेचा एकपात्री कला सन्मान : ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हा एकपात्री प्रयोग करणाऱ्या सुषमा देशपांडे यांना
 
* गानवर्धचा अप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादन पुरस्कार : जयराम पोतदार यांना
 
==गुणवंत गौरव पुरस्कार==
Line २२३ ⟶ २२४:
* रेसिडन्सी क्लबचे पुणे प्राईड पुरस्कार : सराफ दाजीकाका गाडगीळ, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, शिक्षणतज्‍ज्ञ राम ताकवले, सामाजिक कार्यकर्ते अरमीन मोदी, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, गायक संजीव अभ्यंकर वगैरेंना.
* जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार : अनेक वर्षे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक वा विश्वस्त असून ३४ वर्षे प्राध्यापकी करणाऱ्या अशोककुमार पगारिया यांना.
* प्रेरणा आर्ट फाउंडेशनचेफाउंडेशनचा कलागौरव पुरस्कार : दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांना.
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line २५१ ⟶ २५२:
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार : चित्रपट कलावंत जया बच्चन, वंदना गुप्ते, आणि गणपतराव पाटील यांना
* [[मोहन वाघ]] पुरस्कार : जुन्या नाटकांना पुन्हा रंगभूमीवर आणणाऱ्या सुनील बर्वे यांना
* टॉयफा पुरस्कार :(TOIFA) - टाइम्स ऑफ इंडिया फ़िल्म अवॉ्र्ड्‌ज :
** सर्वोत्कृष्ट दिगदर्शक : अनुराग बसू (चित्रपट बर्फी)
** सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर (चित्रपट बर्फी)
** सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रियांका चोप्रा (चित्रपट बर्फी)
** सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : अभिषेक बच्चन (चित्रपट बोलबच्चन)
** पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : इलियाना डिक्रूझ (चित्रपट बर्फी)
** सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता : अन्नू कपूर (चित्रपट विकी डोनर)
** सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री : डॉली अहलुवालिया (चित्रपट विकी डोनर)
** पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेला समीक्षकांचा खास पुरस्कार : गोरी शिंदे (चित्रपट ’इंग्लिश-विंग्लिश’)
** समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : दीपिका पदुकोण (चित्रपट कॉकटेल)
** सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शाल्मली खोलगडे (इशकजादे चित्रपटातील ’परेशान’ या गाण्यासाठी
** सर्वोत्कृष्ट संगीतकार : अजय-अतुल (चित्रपट अग्निपथ)
 
==जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती==
Line ३९८ ⟶ ४१०:
* आदित्य प्रतिष्ठानचा लक्ष्मी वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार (मरणोत्तर) : [[बाळ ठाकरे]] यांना
* हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा हिंदू भूषण पुरस्कार : अभिनेते शरद पोंक्षे यांना.
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर भूषण पुरस्कार : पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. निरंजन पंड्या यांना
 
 
==महोत्सवी पुरस्कार==
Line ४५० ⟶ ४६४:
* जेम्स ॲन्ड ज्वेलरी फेडरेशनचा अनमोल रत्न पुरस्कार : पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक दाजीकाका गाडगीळ यांना.
* महाराष्ट्र टाइम्सचा युवा आयकॉन पुरस्कार : बारा भाषांचे संगणकीय शब्दकोश निर्माण करणाऱ्या सुनील खांडबहाले यांना
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर साहित्यरत्न पुरस्कार : खगोलशास्त्रातील भरीव साहित्यसेवेबद्दल ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश तुपे यांना
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर क्रीडारत्न पुरस्कार : संजय टकले यांना
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line ६३३ ⟶ ६४९:
* रेडिओ मिर्चीचा पहिला मिर्ची म्युझिक जीवनगौरव पुरस्कार : [[हृदयनाथ मंगेशकर]] यांना
* रेडिओ मिर्चीचे अन्य मिर्ची म्युझिक पुरस्कार : सुलोचना चव्हाण(मराठी संगीत), लाखाची गोष्ट बेस्ट आल्बम), इनॉक डॅनियल(परीक्षकांचा खास सन्मान पुरस्कार) असे १२ पुरस्कार.
* [[दीनानाथ मंगेशकमंगेशकर]] पुरस्कार : सुरेश वाडकर यांना
* नेत्रतज्ज्ञ संघटनेचा श्रीमती मदान पुरस्कार : डॉ. रमेश भांगे यांना
 
 
Line ६८६ ⟶ ७०३:
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समाज वैभव पुरस्कार : शिरोळचे आमदार डॉ. आप्पासाहे ऊर्फ सा.रे. पाटील यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समर्पित कार्यकर्ता पुरस्कार : कैलास कदम आणि ॲड.के.डी. शिंदे यांना
* [[दीनानाथ मंगेशकर]] प्रतिष्ठानचा आनंदमयी पुरस्कार : वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका नीला श्रॉफ यांना
* सामाजिक समरसता मंचाचे महात्मा फुले समरसता पुरस्कार :
 
 
Line ८९१ ⟶ ९०९:
* आनंदमयी पुरस्कार : साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना
* के.के. बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान पुरस्कार : मल्याळी कवयित्री सुगतकुमारी यांना त्यांच्या मनलेजुतू या कवितासंग्रहासाठी
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर साहित्यरत्न पुरस्कार : खगोलशास्त्रातील भरीव साहित्यसेवेबद्दल डॉ. प्रकाश तुपे यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं.ना जोशी पुरस्कार :
 
==स्मृति पुरस्कार==
Line ९५६ ⟶ ९७६:
* नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनातर्फे शैलजा काळे स्मृती पुरस्कार : डॉ. [[तारा भवाळकर]] यांना
* पुणे श्रमिक संघाचा सि.पु. थत्ते पुरस्कार : छायाचित्रकार ..... यांना
* यमुना हरी फडके व तारामती कृष्ण गोखले याच्या स्मृतीनिमित्त पुणे मराठी ग्रंथालयाचा मातृस्मृती पुरस्कार : पारधी महिला संघटनेचे काम करणाऱ्या आणि पालावरची शाळा चालविणाऱ्या मीराताई भोसले यांना.
 
==अन्य पुरस्कार==
Line १,१३९ ⟶ १,१६०:
* महेश इंडस्ट्रियल ग्रुपचा एम‍आयजी पुरस्कार :
* पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेतर्फे समाज जागर पुरस्कार : ह.भ.प. सुप्रिया साठे यांना
* एकमेकांना समजून घेत परिपूर्ण सहजीवनासाठी देण्यात येणारा बाळवृंद फाउंडेशनचा सार्थक पुरस्कार : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात काम करून समाजाला आनंद देणाऱ्या प्रा. विजय आणि वीणा देव यांना.
* धर्मवीर संभाजी महाराज कृती समितीचे पुरस्कार :
** शंभू छत्रपती धर्मरक्षा पुरस्कार : आमदार दिवाकर रावते यांना
** धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार : पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांना
** शंभूचरित्र लेखनाबद्दल शंभूसेवा पुरस्कार : डॉ. शालिनी मोहोड यांना
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले