"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ८०:
 
==अलीकडील कीर्तनकार==
महाराष्ट्रातजगन्नाथ महाराज आर्वीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], तुकाराम महाराज काळे (आजरेकर), कोपरकर, [[संत गाडगे बाबा]], गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर [[संत तुकडोजी महाराज]], बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, [[मामासाहेब दांडेकर]], मामा दिघे(प्रवचनकार), [[देगलूरकर]], नरडाणेकर, नाना महाराज, [[निजामपूरकर]], बडोदेकर, [[भगवानबाबा]], प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), एकनाथ महाराज सदगीर,[[दादा महाराज सातारकर]], असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले अगदी अलीकडचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत.
 
आणखी कीर्तनकार : श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, बंडातात्या कराडकर (कराडचे), कालिदास महाराज (सुरेगाव), विश्वासबुवा कुलकर्णी, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), श्रेयस बडवे, दीपकबुवा रास्ते, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे
 
==स्त्री कीर्तनकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले