"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
==[[पुरस्कार]]==
 
* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ' रंगभूमी दिना ' दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप, मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार [[बालगंधर्व]], [[केशवराव दाते]], [[मास्टर कृष्णराव]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[नानासाहेब फाटक]], [[मामा पेंडसे]], [[दुर्गा खोटे]], [[विश्राम बेडेकर]], [[ग.दि.माडगूळकर]], पु.श्री.देशपांडेकाळे, [[प्रभाकर पणशीकर]], [[आचार्यवसंत अत्रेकानेटकर]], [[हिराबाई बडोदेकर]], [[बापूराव माने]], [[शरद तळवलकर]], [[छोटा गंधर्व]], [[ज्योस्ना भोळे]], माधव मनोहर, [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[रत्नाकर मतकरी]] (२०११), [[अमोल पालेकर]](२०१२) आदींना हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.
* [[महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी|महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.