"विश्राम बेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = मालती
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३२:
 
 
{{लेखनाव}} ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर,एम्‌. ए. एल्‌एल.बी. (जन्म : अमरावती, ऑगस्ट १३, १९०६ - मृत्यू : पुणे, ऑक्टोबर ३०, १९९८) हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले होते. मराठी लेखिका [[मालती बेडेकर]] (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत.
 
मराठी रंगभूमीवरील नट [[चिंतामणराव कोल्हटकर]] व गायक नट [[दीनानाथ मंगेशकर|मास्टर दीनानाथ]] यांनी स्थापन केलेल्या केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या ’कृष्णार्जुन युद्ध’ ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले (१९३४). त्याअगोदर मास्टर [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथांच्या]] ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी (१९३३) हे नाटक त्यांनी लिहिले होते. ’बलवंत पिक्चर्स’ ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी ’कृष्णार्जुन युद्धा’चे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी यांच्या ’ठकीचे लग्न’ आणि चि.वि. जोशी यांच्या ’सत्याचे प्रयोग’ या विनोदी कथांवर त्यांनी चित्रपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी चित्रपट होते.
 
==ओळख==
Line ४३ ⟶ ४५:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[रणांगणएक (कादंबरी)झाड आणि दोन पक्षी]] || कादंबरीआत्मचरित्र|| देशमुख आणि कंपनीपॉप्युलर प्रकाशन ||
|-
| [[एक झाड आणि दोन पक्षी]] || आत्मचरित्र|| पॉप्युलर प्रकाशन ||
|-
| [[एक झाडटिळक आणि दोन पक्षीआगरकर]] || आत्मचरित्रनाटक || पॉप्युलर प्रकाशन ||१९८०
| [[ब्रह्मकुमारी]] || नाटक|| ||
|-
| [[नरो वा कुंजरो वा (नाटक)]] || नाटक|| ||१९६१
|-
| [[ब्रह्मकुमारी]] || नाटक||पॉप्युलर प्रकाशन||१९३३
| [[वाजे पाउल आपुले]] || विनोदी नाटक|| ||
|-
|[[रणांगण (कादंबरी)]] || कादंबरी|| देशमुख आणि कंपनी प्रकाशन||१९३९
| [[टिळक आणि आगरकर]] || नाटक || ||
|-
| [[वाजे पाउलपाऊल आपुले]] || विनोदी नाटक||पॉप्युलर प्रकाशन||१९६७
|-
|[[शेजारी]] || पटकथा|| ||
|-
|सिलिसबर्गची पत्रे || आठवणी|| पॉप्युलर प्रकाशन ||
|-
|स्वातंत्र्यवीर सावरकर : चित्रपट कथा व संवाद : भाग १आणि २|| पटकथा||पॉप्युलर प्रकाशन||
|-
|}
Line ६१ ⟶ ६९:
* एक नन्ही मुन्नी लडकी थी (हिंदी)
* कृष्णार्जुन युद्ध
* क्रांतीवीर वासुदेव बळवंत
* चूल आणि मूल
* जय जवान जय मकान
* ठकीचे लग्न
* नारद-नारदी
Line ६७ ⟶ ७७:
* रामशास्त्री
* रुस्तुम-सोहराब (हिंदी)
* लक्ष्मीचे खेळ
* लाखाराणी (हिंदी)
* वासुदेव बळवंत
* सत्याचे प्रयोग
* Kabuliwala(?)
 
 
==पुरस्कार==