"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
}}
'''दीनानाथ मंगेशकर''' ([[डिसेंबर २९]], [[इ.स. १९००]] - [[एप्रिल २४]], [[इ.स. १९४२]]) हे [[मराठी]] गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. जे कलावंत अगदी लहान वयापासून कला क्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा [[मास्टर]] म्हणायची पद्धत आहे. दीनानाथांना याच कारणास्तव मास्टर दीनानाथ असे म्हणतात.
 
==मास्टर दीनानाथांनी अभिनय केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
 
* उग्रमंगल (?)
* चौदावे रत्न (त्राटिका)
* झुंझारराव (जाधवराव)
* पुण्यप्रभाव (कालिंदी,किंकिणी)
* ब्रह्मकुमारी (गौतम)
* भावबंधन (लतिका)
* मानापमान (धैर्यधर)
* रणदुंदुभी (वेणू)
* राजसंन्यास (पद्मावती)
* रामराज्यवियोग (शिवांगी)
* वेड्यांचा बाजार (राम)
* शाकुंतल(शकुंतला)
* शारदा (शारदा)
* संन्यस्त खड्ग (सुलोचना)
 
==मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)==
 
* ब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर)
* संन्यस्त खड्ग (लेखक : [[विनायक दामोदर सावरकर]])
 
 
==दीनानाथ मंगेशकर स्मारके==
 
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था :
* गोव्यातील कला अकादमीमधले [[मास्टर]] दीनानाथ मंगेशकर सभागृह
Line ३९ ⟶ ६४:
 
==दीनानाथ मंगेशकर [[पुरस्कार]]==
 
दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या [[लता मंगेशकर]] दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयी[[पुरस्कार]], (२) मोहन वाघ [[पुरस्कार]], (३) वाग्विलासिनी [[पुरस्कार]] (४)रंगभूमी [[पुरस्कार]] आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती [[पुरस्कार]] देण्यात येतात.
पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख( सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.