"संस्कृती संवर्धन समिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संस्कृती संवर्धन समिती, साहित्य संवर्धन समिती, साहित्य व संस्कृ...
(काही फरक नाही)

२३:११, ८ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

संस्कृती संवर्धन समिती, साहित्य संवर्धन समिती, साहित्य व संस्कृती संवर्धन समिती, अखिल भारतीय कुणबी समाज साहित्य व संस्कृती समिती, आदिवासी साहित्य संस्कृती संवर्धन समिती अशा नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांतल्या काही संस्थांचा हा परिचय :

  • आदिवासी साहित्य संस्कृती संवर्धन समितीचे मुख्य कार्यालय अमरावतीला आहे. या समितीने ५-५-२०११ रोजी नागपूर येथे आदिवासी साहित्य संमेलन भरवले होते.
  • साहित्य संवर्धन समिती. ही पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. हिचे २०१३सालचे अध्यक्ष, मराठी लेखक सुरेश कंक हे आहेत.
  • संस्कृती संवर्धन समिती : या नावाच्या संस्था मनमाड येथे आणि विदर्भातील अकोला येथे आहेत. मनमाडची संस्था बरीच क्रियाशील आहे.
  • अखिल भारतीय कुणबी समाज साहित्य व संस्कृती समिती : ही समिती कुणबी साहित्य संमेलन भरवते.