"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २९:
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
== भौगोलिक स्थान व महत्त्व ==
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा]] व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस [[बीड जिल्हा]] ; पूर्व व आग्नेय दिशांस [[उस्मानाबाद जिल्हा]]; दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा]], तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस [[पुणे जिल्हा]] व [[ठाणे जिल्हा]] हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यात]] [[सह्याद्री]]च्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] (नगर, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यांच्या]] सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग [[हरिश्चंद्राची रांग]] या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा [[घोड नदी]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[ढोरा]], [[घोड नदी]], कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे तालुक्यात]] होतो, या स्थळाला [[प्रवरासंगम]] असे म्हटले जाते.

[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.

[[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा नदी]]वर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी तालुक्यात]] बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहमदनगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.

पश्चिम दिशेला सह्याद्री पसारलेला आहें. मुख्य शिखररांगा अश्या-कळसुबाईकळसूबाई, आडुळा, बालेश्वर आणि हरिश्चंद्रगड.
सह्याद्रीचासह्याद्रीचे सर्वोcचसर्वोच्च कडाशिखर कळसुबाई हाहे ह्यच जिल्ह्यात येतोयेते. हरिश्‍चंद्रगडहरिश्चंद्रगड, रतनगड, कुळांगकुलंग आणि आजूबा ही चार अन्य शिखरे आहेत.
रन्धारंधा धभधबा आणि चन्दानपुरीचंदनपुरी घाट ही घाट माथ्यावरील काही महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे आहेत.

भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याची चार भागात विभागणी होते-

१)पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

२)मध्य भागातील पठारी प्रदेश

३)उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश

१)पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश-

अकोले तालुका आणि संगंनेरसंगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. आडुळा, बालेश्वर आणि हरिश्‍चंद्रगडहरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. कळसुबाई,जेसह्याद्री महाराष्ट्रातीलपर्वताचे सार्वोत्चसर्वोच्च शिखर आहे,कळसूबाई (५४२७ फीट,फूट) याच भागात आहे.

२)मध्य भागातील पठारी प्रदेश-

पारनेर आणितालुका, अहमदनगर तालुकेतालुका आणि संगमनेर,श्रिगोंदे, श्रीगोंदे व कर्जत तालुक्यांचा काही भरभाग यात मोडतो.

३)उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश-

यात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, हे तालुके आणि शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभागप्रदेश येतो. या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते

अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहेअसू शकतो.

पहा : जिल्हावार नद्या

[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
--[[सदस्य:Gaussgsm|Gaussgsm]] ([[सदस्य चर्चा:Gaussgsm|चर्चा]]) २३:१२, ६ एप्रिल २०१३ (IST)

== दळणवळण ==