"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २२१:
* तळेगाव दाभाडे येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीतर्फे स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार : कमल गायकवाड, चंपाबाई पवार आणि कुंदा म्हस्के यांना.
* रेसिडन्सी क्लबचे पुणे प्राईड पुरस्कार : सराफ दाजीकाका गाडगीळ, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, शिक्षणतज्‍ज्ञ राम ताकवले, सामाजिक कार्यकर्ते अरमीन मोदी, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, गायक संजीव अभ्यंकर वगैरेंना.
* जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार : अनेक वर्षे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक वा विश्वस्त असून ३४ वर्षे प्राध्यापकी करणाऱ्या अशोककुमार पगारिया यांना.
 
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, [[बालगंधर्व]], शाळा (२०११)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
* [[फिल्मफेअर]] मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे [[फिल्मफेअर पुरस्कार]]
ओळ ५९१:
* सोनफूल सेवा प्रतिष्ठान तर्फे न.ना. भिडे आदर्श संस्कृत शिक्षिका पुरस्कार : अहिल्यादेवी स्कूलच्या शिक्षिका सविता दाणी यांना
* भारत सरकारचा उत्कृष्ट यात्रा कंपनी म्हणून पुरस्कार : चौधरी यात्रा कंपनी, ३रा क्रमांक (इ.स. २००९); २रा क्रमांक (२०१०); पहिला क्रमांक (२०११)
* दत्ताशेठ चोरगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रगत हॉटेल व्यावसायिक पुरस्कार : पुण्यातील राजमुंद्रा हॉटेलचे सुनील पवार (पहिला), [[उमरगा]] येथील भाग्यश्री हॉटेलचे सूरज गिरी (दुसरा), राम दिघे (३रा) आणि राहुल तांबे (चौ्थ्या क्रमांकाचा पुरस्कार).
* सी.बी.आय. (सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, भारत) या संस्थेची मूळ संस्था एस.पी.आय हिची १९४१साली मुहू्तमेढ रोवणारे पाकिस्तानी नागरिक खान बहादूर कुर्बान यांना मरणोत्तर पुरस्कार.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले