"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्मस्थान = [[पालगड]], [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जून ११]], [[इ.स. १९५०]]
| मृत्युस्थान = [[के..एम.रुग्णालय मुंबई]]
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]]
ओळ ३२:
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[अमळनेर]] येथील [[प्रताप हायस्कूल]] येथे [[शिक्षक]] म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, [[सेवावृत्ती]] शिकवली. अंमळनेर येथील [[तत्त्वज्ञान मंदिर|तत्त्वज्ञान मंदिरात]] त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
 
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत [[भूमिगत]] राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपरदेशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
 
{{वचन|
ओळ ६५:
 
==चरित्रे==
साने गुरुजींचे चरित्रगुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही चरित्रांचीपुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* जीवनयोगी साने गुरुजी. लेखक डॉ. रामचंद्र देखणे
* साने गुरुजी जीवन परिचय. लेखक यदुनाथ थत्ते
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी. लेख्क वि.दा. पिंपळे
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन. भालचंद्र नेमाडे
 
== प्रकाशित साहित्य ==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
 
* अमोल गोष्टी (बोलके पुस्तक)
* [[श्यामची आई]]
* [[आपण सारे भाऊ भाऊ]]
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
* [[रामाचा शेला]]
* राष्ट्रीय हिंदुधर्म. (मूळ भगिनी निवेदिता यांच्या पुस्तकाचा अनुवाद)
* श्याम
* [[श्यामची आई]]
* सती
* [[साधना (साप्ताहिक)]](संस्थापक, संपादक)
* [[भारतीय संस्कृती]] (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* [[स्त्री जीवन]]
 
* [[रामाचा शेला]]