"विकास विनायकराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = '''विकास विनायकराव देशमुख'''
| चित्र =
| चित्र_आकारमान =
ओळ ४६:
| संकीर्ण =
}}
विकास विनायकराव देशमुख हे पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत. सध्या(२०१३साली) ते [[दैनिक एकमत]] (लातूर) मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरतकाम करीत आहेत.
 
==पत्रकारितेतील योगदान==
ओळ ५२:
*[[लोकमत]]च्या वाशीम जिल्हा कार्यालयात जून २००८ ते मार्च २०१२ पर्यंत उपसंपादक आणि ग्रामीण विभाग प्रमुख.
* एप्रिल २०१२ ते जून २०१२ [[सकाळ]]च्या नागपूर कार्यालयात उपसंपादक.
* जून २०१२ ते नोव्हेंबर २०१२ [[लोकमत]]च्या नागपूर कार्यालयात वरिष्ठ उपसंपादक.
 
==विकास देशमुखांचे उल्लेखनीय कार्य==
*नाव्हेंबर त्यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये लोकमत अकोला आवृत्तीत ‘पुरोगामी महाराष्ट्रात' या वृत्तमालिकेद्वारे मांगवाडी, ता. रिसोड येथील मांतग समाजाला हनुमान मंदिरात प्रवेश मिळवून दिला. या गावातील मातंग बांधव पिढ्यान्पिढ्यापासून देवपिढ्यान्‌पिढ्यांपासून दर्शनदेवदर्शन घेऊ शकतोशकत नव्हते. केवळ बातम्यांच्या माध्यमातून प्रबोधन करून विकास देशमुख यांनी त्यांना मंदिर प्रवेश मिळवून दिला.
*‘लोकमत मदतीचा हात' या कॉलमद्वारे अनेक शोषितशोषितांना, पीडितांना, गरजू विद्याथ्र्यांना,विद्यार्थ्यांना व रुग्णांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली.
* ललित लेखनातून त्यांनी विकास पत्रकारितेचा पायंडा पाडला.
 
==साहित्यक्षेत्रातील योगदान==
* [[काव्याग्रह]] या अग्रगण्य वाङ्यमीयनवाङ्‌मयीन नियतकालिकाचे संस्थापक सदस्य आणि संपादकीय मंडळ सदस्य.
* [[मुक्ताक्षर]] या वाङ्यमीयनवाङ्‌मयीन नियतकालिकाचे कार्यकारी संपादक.
 
== पुरस्कार==
* महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेबद्दल केलेल्या वस्तुनिष्ठ लेखनाबद्दल महाराष्ट्रानेमहाराष्ट्र शासनाचा सन २००९-१० या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकार (विभागीय) पुरस्कार. स्वरुपस्वरूप १ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ. http://www.esakal.com/esakal/20100811/4743972682850088132.htm
* राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार सन २००८ ([[अंकुर साहित्य संमेलन|अंकुर साहित्य संघ]])



==संदर्भ==
http://epaperwww.esakal.com/eSakalesakal/2009100920100811/46985858555387965204743972682850088132.htm
 
http://epaper.esakal.com/eSakal/20091009/4698585855538796520.htm
 
[[वर्ग: मराठी पत्रकार]]