"करडा रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''करडा रंग''' म्हणजे इंग्रजीत ग्रे कलर. हिम म्हणजे बर्फाचा चुरा पां...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
कृष्णधवल रंगातले चित्रपट आजही मन मोहवतात. त्या चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात.
 
करडा रंग फिका केला,म्हणजे त्यात थोडा पांढरा रंग मिसळला की [[राखाडी]] रंग बनतो.
 
 
[[वर्ग:रंग]]
 
{{संकेतस्थळ रंग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/करडा_रंग" पासून हुडकले