"मधु मंगेश कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
 
त्यांनीमधु मंगेश कर्णिक यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी राज्य परिवहन खात्यात नोकरी केली. पुढे ते गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि नंतर मुंबई येथे जनसंपर्काधिकारी होतेया पदावरही त्यांनी काम केले.
 
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
 
 
==पुरस्कार/मानसन्मान==
 
* १९९१ साली रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
* ग.दि.माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०)
 
== प्रकाशित साहित्य ==