"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
डॉ. '''श्रीराम बाळकृष्ण लागू''' (जन्म: [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]], [[सातारा]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. देवाला निवृत्त करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.<ref>[http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990813/ige13005.html Support pours in for Hazare] [[Indian Express]], 13 August 1999.</ref>
 
==सुरुवातीचे जीवन==
ओळ १७३:
* ''[[होली]]'' (१९८४)
 
==श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)==
 
* अग्निपंख (रावसाहेब)
* उध्वस्त धर्मशाळा
* अँटिगनी (क्रेयाँ)
* आकाश पेलताना (दाजीसाहेब)
* आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
* इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
* उद्याचा संसार (विश्राम)
* उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
* एकच प्याला
* एक होती राणी (जनरल भंडारी)
* गिधाडे
* कन्यादान (नाथ देवळालीकर)
* काचेचा चंद्र
* कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
* गुरुमहाराजगुरू
* खून पहावा करून (आप्पा)
* गार्बो (पॅन्सी)
* गिधाडे (रमाकांत)
* काचेचा चंद्र (बाबुराव)
* गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
* चंद्र आहे साक्षीला
* जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
* नटसम्राट
* डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
* दूरचे दिवे (सदानंद)
* देवांचे मनोराज्य (विष्णू)
* नटसम्राट (बेलवलकर)
* पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
* पुण्यप्रभाव (वृंदावन)
* प्रतिमा (चर्मकार)
* प्रेमाची गोष्ट
* बहुरूपी
* बेबंदशाही (संभाजी)
* मादी
* मित्र
* मी जिंकलो मी हरलो (माधव)
* मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
* वेड्याचं घर उन्हात
* यशोदा (अण्णा खोत)
* राजमुकुट (राजेश्वर)
* राव जगदेव मार्तंड (जगदेव)
* लग्नाची बेडी (कांचन)
* वंदे मातरम्‌ (त्रिभुवन)
* वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
* शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
* सुंदर मी होणार
* सूर्य पाहिलेला माणूस
* हिमालयाची सावली (गुंडो गणेश)