"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३०:
==कीर्तनाची अंगे==
कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. <br />
सुरवातीससुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन आणि, देवाकडे मागणे आणि आरती असते.
 
कीर्तन ही खरेतर मूलतः एक [[भक्ती]] आहे. [[श्रीमद्‌ भागवत|श्रीमद्‌ भागवतात]] सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं,
सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, [[लोकशिक्षण]], आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमातउपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे.
 
==कीर्तन आणि पदे==
ओळ ४०:
 
==हरिकथा==
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते .
 
==कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान==
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते [[संत नामदेव|संत नामदेवांनी]]. [[संत ज्ञानेश्वर]], [[संत एकनाथ]], [[संत तुकाराम]], [[समर्थ रामदास]] हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.
Line ५१ ⟶ ५२:
 
==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था==
महाराष्ट्रात [[मुंबई]] येथे सन १९४० मधे "अखिल भारतीय कीर्तन संस्था" या संस्थेची स्थापना झाली [http://www.keertansanstha.in]. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), [[मुंबई]] २८ येथे आहे. [[पुणे]] येथे "[[नारद मंदिर]]" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते. [[नागपूर]] येथेही [[कीर्तन महाविद्यालय, नागपूर|कीर्तन महाविद्यालय]] आहे. सांगलीलायासांगलीला १९९२साली स्थापन झालेली [[अखिल भारतीय कीर्तनकुल संस्था]] नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारीदेणाऱ्या संस्था आहेत.
 
 
{{संपर्क माहिती|December २०१२}}
 
Line ७९ ⟶ ८२:
==अलीकडील कीर्तनकार==
महाराष्ट्रात [[संत गाडगे बाबा]], [[मामासाहेब दांडेकर]], [[संत तुकडोजी महाराज]], [[देगलूरकर]], [[कवीश्वर]], बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, [[निजामपूरकर]] , कऱ्हाडकर, कोपरकर, [[दादा महाराज सातारकर]], गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), [[भगवानबाबा]], प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर आणि योगीराज बुवा मुळे गोंदीकर असे अनेक नामवंत कीर्तनकार होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले अगदी अलीकडचे कीर्तनकार आहेत.
 
आणखी कीर्तनकार : दीपकबुवा रास्ते, श्रीपादबुवा अभ्यंकर, हर्शदबुवा जोगळेकर, विश्वासबुवा कुलकर्णी, रामचंद्रबुवा गोऱ्हे, वगैरे
 
==स्त्री कीर्तनकार==
Line ९० ⟶ ९५:
६. पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०) <br />
७. भगवतीबाई सातारकर<br />
८. अश्विनीताई इनामदार
८. खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा).
 
८.; खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा).:
 
==खानदेशातील कीर्तनसंस्था, कीर्तनकार==
Line १०३ ⟶ ११०:
 
अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.
 
==मराठवाड्यातील कीर्तनकार ==
 
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणारयाअसणाऱ्या श्रीक्षेत्र गोन्दीच्यागोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युत बुवा मुळे गोंदिकरगोंदीकर हे स्वातंत्र्य पूर्वस्वातंत्र्यपूर्व काळात औंध जि .सातारा येथे खास कीर्तन शिकण्या साठी श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी पायी प्रवास करत गेले. होते .अचूत बुवांच्याअच्युतबुवांच्या या परंपरेचेकलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले . हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अचूतबुवाअच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजाम कालीन राजवटीतही प्रसारित होत असत . आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगीराज बुवा समर्थपणे चालवीत आहेत .गोंदिकर गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी,वारकरी ,रामदासी या सर्वच पद्धतीचीपद्धतींची कीर्तन परंपरा कुशलतेने सांभाळीत आहे . {{संदर्भ हवा}}
 
==हेसुद्धा पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले