"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ५८५:
* आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स सर्व्हेअर्स असोसिएशनपर्फे बेहरे राठी पुरस्कार : आर्किटेक्ट प्रशांत देशमुख यांना.
* पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानचा आबासाहेब पाटील प्रज्ञावंत पुरस्कार : विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांना.
* इकॉनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडियाचा इंडो-नेपाळ गोल्ड स्टार पुरस्कार :महाराजा एअर टूर्सचे संचालक आनंद गोरड यांना.
 
==संगीत पुरस्कार ==
 
* भीमसेन जोशींच्या पत्‍नीच्या नावे देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार : अजय पोहनकर
* भीमसेन जोशी पुरस्कार : [[किशोरी आमोणकर]]
* स्वरानंद प्रतिष्ठानचा अजित सोमण पुरस्कार : [[श्रीधर फडके]]
* लता मंगेशकर पुरस्कार : संगीत दिग्दर्शक आनंदजी
* शंकरभय्या पुरस्कार : [[सुरेश तळवलकर]] (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
* अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : [[श्रीधर फडके ]]
* संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलचा पुरस्कार : शैला दातार (२०१२)
* गानवर्धन संस्था व तात्यासाहेब नातू फाउंडेशनचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार : आनंद भाटे
* शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग).
* शंकरराव जाधव प्रतिष्ठानचा तालमणी पुरस्कार : तबलावादक अविनाश पाटील
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड)चा [[आशा भोसले]] पुरस्कार : संतूर वादक [[शिवकुमार शर्मा]]
* हृदयेश आर्ट्‌सचा [[हृदयनाथ मंगेशकर]] पुरस्कार : [[आशा भोसले]]
* पुणे नवरात्र महोत्सवाचे लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार : संगीतकार अजय-अतुल
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : तबला वादक संजय करंदीकर
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा प्रमिला देशपांडे संगीत पुरस्कार : अनुराधा कुबेर यांना
* महंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा चौथा [[महंमद रफी]] पुरस्कार : [[कल्याणजी आनंदजी]] यांना
* नाट्य दिग्दर्शनाचा [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : [[पुरुषोत्तम दारव्हेकर]] (१९९६), [[वामन केंद्रे]] (२०१२) यांना
* श्रुती संस्था(पुणे) यांच्यातर्फे [[ओ.पी. नय्यर]] पुरस्कार : सारंगीवादक पंडित रामनारायण
* पुणे पीपल्स बँकेचा पुणे पीपल्स पुरस्कार : संगीत दिग्दर्शक [[रवींद्र जैन]] यांना
* पुणे महापालिकेचा १०वा स्वरसागर संगीत पुरस्कार : नृत्यांगना [[कनक रेळे]] यांना
* नांदेड येथील प्रजावाणी आणि समर्थ संस्थेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार : गायक नाथराव नेरळकर यांना
* भरत मित्रमंडळ पुणे यांचा शिवशक्ती पुरस्कार : गायक [[सोनू निगम]] यांना
* नादब्रह्म परिवार(चिंचवड) यांचा पं. रतिलाल भावसार पुरस्कार युवा गायक रमाकांत गायकवाड यांना
* शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार : संगीतकार अशोक पत्की यांना
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा [[वसंतराव देशपांडे]] युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* शंकरराव जाधव प्रतिष्ठानचा तालमणी पुरस्कार : तबलावादक अविनाश पाटील
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड)चा [[आशा भोसले]] पुरस्कार : संतूर वादक [[शिवकुमार शर्मा]]
* रेडिओ मिर्चीचा पहिला मिर्ची म्युझिक जीवनगौरव पुरस्कार : [[हृदयनाथ मंगेशकर]] यांना
 
* रेडिओ मिर्चीचे अन्य मिर्ची म्युझिक पुरस्कार : सुलोचना चव्हाण(मराठी संगीत), लाखाची गोष्ट बेस्ट आल्बम), इनॉक डॅनियल(परीक्षकांचा खास सन्मान पुरस्कार) असे १२ पुरस्कार.
 
 
ओळ ८७१:
* नीहारा प्रकाशनतर्फे (पहिला) वत्सलाबाई अंबाडे साहित्य पुरस्कार : समीक्षक डॉ. [[द.दि. पुंडे]] आणि लेखक [[ह.मो. मराठे]] यांना
* नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनातर्फे शैलजा काळे स्मृती पुरस्कार : डॉ. [[तारा भवाळकर]] यांना
* राष्ट्रीय महिला आयोगाचा साहित्य पुरस्कार :पुण्यातील मराठी-हिंदी लेखिका, कवयित्री डॉ. मालती शर्मा यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुष्पा पुसाळकर पुरस्कार : कवी संदीप खरे याच्या ’तुझ्यावरच्या कविता’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी : कॉन्टिनेंटल प्रकाशनाला.
 
==स्मृति पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले