"सुरेश विनायक खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
 
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.
 
सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
 
२५ जानेवारी २०१३ या दिवशी सुरेश खरे ७५ वर्षांचे झाले. त्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे झाला.
 
==नाट्यावलोकन==
 
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता.
 
दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
 
==संस्था स्थापना==
 
१९६० साली '''सुरेश खरे''' यानी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या द्वारे '''सुरेश खरे''' यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वत:च ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
 
 
=='''सुरेश खरे''' यांनी लिहिलेली नाटके==
 
* अखेर तू येशीलच
Line ३५ ⟶ ४७:
* स्वर जुळता गीत तुटे
 
=='''सुरेश खरे''' यांनी भूमिका केलेली नाटके==
 
* असून नाथ मी अनाथ
==संस्था स्थापना==
* उदंड जाहले पाणी
* एकाघरात होती
* मला उत्तर हवंय
* माकड आणि पाचर
* माणूस नावाचे बेट
* मालती माधव आणि मंडळी
* शततारका
* शन्ना डे
* श्रीमंत
* सागर माझा प्राण (सुरेश खरे यांनी लिहिलेले पहिले नाटक-इ.स.१९६६)
 
=='''सुरेश खरे''' यांच्या कथा,पटकथा, संवाद==
१९६० साली सुरेश खरे यानी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली.
 
* [[एक रात्र मंतरलेली (चित्रपट)]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
* धनंजय
* दूरी (हिंदी)
* मायबाप
 
==नाट्यावलोकन==
 
==सुरेश खरे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
 
* आरोप
* काचेचा चंद्र
* कुणीतरी आहे तिथं
* गोष्ट दोघांची
*तुला हवंय तरी काय
* मिश्किली
* याला म्हणायचंतरी काय
* रामनगरी
* शन्ना डे
* संकेत मीलनाचा
 
 
==सुरेश खरे यांनी दिग्दर्शित केलेल्या एकांकिका==
 
* काळवेळ
* बळी
* लाट फुटली
* लाल गुलाबाची भेट
* सदू आणि दादू
* सारं कसं शांत शांत
* सांगाती
 
 
==आत्मचरित्र==
 
'''सुरेश खरे''' यांनी ’मी सुरेश खरे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ते प्राजक्त प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केले आहे.
 
दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
 
==मानसन्मान==
 
* १९७०आणि १९७२ या दोन्ही वर्षी सुरेश खरे यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाले.
सुरेश खरे हे ८५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
* १९८६मध्ये खरे यांना नाट्य परिषदेचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार व आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला.
* '''सुरेश खरे''' हे एका वर्षी बडोद्याच्या[[मराठी वाङ्मय परिषद|मराठी वाङ्‌मय परिषदेच्या]] वार्षिक अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष होते.
* १९९५साली खरे यांना नाट्यदर्पणचा गणेश सोळंकी स्मृती पुरस्कार मिळाला.
* १९९९साली त्यांना नाट्य परिषदेच्या चिंचवड शाखेचा जयवंत दळवी पुरस्कार मिळाला.
* '''सुरेश खरे''' यांना १९९९ साली [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या]] मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा [[राम गणेश गडकरी]] यांच्या नावाचा [[गडकरी पुरस्कार]] मिळाला आहे.
* २०००साली नाट्यपरिषदेचा कृतज्ञता पुरस्कार.
* २००१साली महाराष्ट्र सरकारचा [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार.
* २००२साली महाराष्ट्र कला निकेतनचा मधुसूदन काले्लकर स्मृती पुरस्कार.
* '''सुरेश खरे''' हे २००५ साली भरलेल्या ८५व्या [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
* सुरेश खरे हे चेंबूर (मुंबई) येथे २००६ साली भरलेल्या ५व्या विभागीय साहित्त्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
* सुरेश खरे हे २००६साली भरलेल्या १५व्या [[समाजप्रबोधन साहित्य संमेलन|समाजप्रबोधन साहित्य संमेलनाचे]] उद्‌घाटक होते.
* खरे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा नाट्यगौरव पुरस्कारही मिळाला आहे.
 
 
==पहा==
[[नाटककार आणि नाट्यकर्मी यांची चरित्रे]]
 
==संदर्भ==
*[http://www.sureshkhare.com/ सुरेश खरे यांचे संकेतस्थळ]
 
[[वर्ग:मराठी नाटककार]]