"नागझरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
* पुणे शहरातून वाहत असलेल्या एका नाल्याला नागझरी म्हणतात. हीच एके काळची [[नाग नदी]] आहे. या नागझरीवर ’दारुवाला पूल’ आहे.
 
* शेगावच्या [[गजानन महाराज|गजानन महाराजांच्या]] मंदिरापासून ६-७ किलोमीटर अंतरावर [[टाकळी]] गावानजीक एक नागझरी नावाचे गाव आहे. तिथे [[गजानन महाराज|गजानन महाराजांच्या]] गुरूंचे मंदिर आहे. श्रीनागझरी माहात्म्य या नावाची दासगणू महाराज यांनी रचलेली एक पोथी आहे. त्या पोथीत नागझरी गावच्या गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णिले आहे. हेच [[गजानन महाराज| गजानन महाराजांचे]] गुरू असू शकतील.{{संदर्भ हवा}}
 
* दाणोली गावाजवळ एक नागझरी नावाची विहीर आहे. ती पूर्वी कोरडी होती. साटम महाराज(मृत्यू १९३७) नावाच्या एका बाबाच्या केवळ नजरेने त्या विहिरीत पाणी भरले, अशी समजूत आहे.
 
* दाणोली (सिंधुदुर्ग जिल्हा) गावाजवळ एक नागझरी नावाची विहीर आहे. ती पूर्वी कोरडी होती. साटम महाराज(मृत्यू १९३७) नावाच्या एका बाबाच्या केवळ नजरेने त्या विहिरीत पाणी भरले, अशी समजूत आहे.
विहिरीत बारा महिने पाणीअसते.
 
* लातूर शहराजवळ मांजरा नदीवर नागझरी नावाचा एक बंधारा आहे. या बंधाऱ्यातून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो.
 
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]