"टाकळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''टाकळी''' या नावाची महाराष्ट्रात अनेक गावे आहेत. त्यांतली काही ही अशी -
 
* टाकळी (कुंभकर्ण) : ही टाकळी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात आहे. या गावात सामाले या आडनावाची अनेक माणसे राहतात, म्हणून काहीणकाहीजण या गावाला सामाले टाकळी म्हणतात. या गावात सहजबोध महाराजांचेमहाराज मंदिर आहे.
* टाकळी ढोक : उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील गाव. टाकळी ढोक हा जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ आहे.
* [[टाकळी ढोकेश्वर]] : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात राज्य महामार्ग ५०वर पारनेर आणि साकूर यांच्या दरम्यान आहे.
* बार्शी टाकळी : हा अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्याच नावाचे गावही आहे.
* टाकळी माळी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
* [[टाकळी बुद्रुक, जळगाव जिल्हा]] :
* टाकळी बुर्द : हे गाव नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात आहे.
* टाकळी (बे) : ही उस्मानाबाद तालुक्यात आहे.
* [[टाकळीभान]] : हे नेवासा आणि श्रीरामपूर यांच्यामध्ये वसलेले एक गाव आहे.
* टाकळी माळी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
* टाकळी लोणार : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात आहे.
* टाकळी वैद्य : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
* टाकळी शिंपी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
* टाकळी (समर्थांची) : या टाकळीला [[समर्थ रामदास|समर्थ रामदासांची टाकळी]] असे म्हणतात. नाशिक शहरातच नंदिनी नदीच्या तीरावर हे टाकळी नावाचे गाव आहे. या गावाला आगर टाकळी असेही म्हणतात.
* टाकळी सिकंदर : हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात आहे.
* सैनिक टाकळी : कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव.
* टाकळी हाजी : ही अहमदनगर जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/टाकळी" पासून हुडकले