"टाकळी बुद्रुक (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "टाकळी बुद्रुक, जळगांव जिल्हा" हे पान "टाकळी बुद्रुक, जळगाव जिल्हा" मथळ्याखाली स्थानांतरित क...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
{{भाषांतर}}
'''टाकळी बुद्रुक''' हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातले एक खेडे आहे. या गावातून [[गडद नदी]](?) वाहते. गावाची लोकसंख्या २०००च्या आतच आहे. गावात शेळके, पाटील, महाजन आणि सोनावणे या आडनावाची माणसे प्रामुख्याने आहेत. सयाजी शेळके हा मोगलांचा एक इनामदार होता. त्याच्या नावावरून या खेड्याला ’सयाजीची टाकळी’असेही म्हणत. या गावात प्रवेश करण्यासाठी सात वाटा आहेत. गावातील लोक मुख्यत्वे शेतकरी आहेत. फारच थोडे व्यापारी आहेत.
Takali Bk. is a village in taluk Pachora (district Jalgaon). It is situated on the bank of river, named as Gadad. The population is about 1500 - 2000, main occupation of people is farming while some other people are traders. In Takali mainly sub-castes are Shelke, Patil, Mahajan and Sonawane. The preciousness of village is Old temple of Mahadev. If talking about history of Takali, it is said that the village had seven ways of entering till they are present. The old name of village is Sayaji's Takali, Sayaji Shelke who was Inamdar at the time of Mughal empire.
 
गावात महादेवाचे एक जुने मंदिर आहे.
 
 
पहा : [[टाकळी]]
 
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यातील गावे]]