"गुलजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: fi:Gulzar
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gulzar 2008 - still 38227.jpg|thumb|गुलजार]]
गुलज़ार(गुलजार) यांचे खरे नाव संपुर्णसिंगसंपूर्णसिंग आहे. भारतातील एक महत्त्वाचे कवी, गीतकार, हिंदी चित्रपट निर्देशकदिग्दर्शक, निर्मातनिर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १९३६|१९३६]] रोजी पंजाबमधील [[दिनादीना]] येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.
 
==बालपण==
 
गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. जेव्हा गुलजार महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले.
 
==फाळणीनंतर==
 
हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळाचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली.
 
नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली.
 
 
==गुलज़ार यांची गीतशैली==
गुलज़ार हे हिंदी चित्रपाट सृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीने परिचीतपरिचित आहेत. गुलज़ार यांच्या गितांमध्येगीतांमध्ये ठिकठिकाणी अश्या प्रतिमा वापरलेल्या आढळतात ज्या सामान्यतः गितांमध्येगीतांमध्ये वापरल्या जात नाहीत., उदाहरणअश्या म्हणूनप्रतिमा काहीवापरलेल्या गितेआढळतात. पाहुया-
 
उदाहरण म्हणून काही गीते :
*सत्यामधील अतिशय लोकप्रिय गीत- सपने में मिलती हैं! या गितामध्ये इतक्या नाविन्यपुर्ण प्रतिमा वापरल्या आहेत की अशा प्रतिमा वापरूनसुद्ध किती हृदयंगम गीत लिहिता येतं ते पाहतच रहावे.
 
* ’सत्य” चित्रपटील अतिशय लोकप्रिय गीत- "सपने में मिलती हैं!" हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे.
सारा दिन सडकों पे '''खाली रिक्षे सा''' पिछे पिछे फिरता हैं.
 
सारा दिन सडकों पे '''खाली रिक्षे सा''' पिछेपीछे पिछेपीछे फिरता हैं.
*बंटी और बबली मधील
 
* बंटी और बबली मधील
'''आँखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं'''. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी भरपूर असते.
 
'''आँखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं'''. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी भरपूर असते.
*ओंकारामधील '''बीडी''' आणि '''नमक इश्क़ का'''
 
* ओंकारामधील '''बीडी''' आणि '''नमक इश्क़ का'''
 
==गुलज़ार-एक गीतकार==
गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
 
* जान-ए-मन(२००६)
* आनंद (१९७०)
* ओंकारा(२००६)
* खामोशी (१९६९)
* बंटी और बबली(२००५)
* गुड्डी (१९७१)
* जान-ए-मन(२००६)
* [[थोडीसी बेवफाई, चित्रपट|थोडीसी बेवफाई]]
* दो दूनी चार (१९६८)
* नमकहराम (१९७३)
* बंटी और बबली(२००५)
* बावर्ची (१०७२)
* सफर (१०७०)
 
==गुलजार यांनी निर्माण केलेले चित्रपट==
 
* अंगूर (१९८१)
* अचानक (१९७३)
* ऑंधी (१९७५)
* किनारा (१९७७)
* कोशिश (१९७२)
* खुशबू (१९७५)
* नमकीन (१९८२)
* परिचय (१९७२)
* मीरा (१९७९)
* मेरे अपने (१९७१)
* मौसम (१९७५)
* लेकिन (१९९०)
 
 
 
 
==गुलजार यांची पुस्तके==
 
* देवडी (मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद-अनुवादक अंबरीश मिश्र)
 
(अपूर्ण)
 
[[Category:हिंदी कवि]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलजार" पासून हुडकले