"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २३०:
* चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचा सरदार पटेल समाजभूषण पुरस्कार : बाळासाहेब भालेराव यांना आणि अन्य २९ जणांना
* पुण्याच्या सरहद्द संस्थेचा पहिला भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक जातू बरूवा यांना
* मराठी चित्रपट परिवारातर्फे देण्यात येत असलेला चित्रपदार्पण पुरस्कार : अभिनेत्री उषा जाधव, सर्वोत्कृष्ट चित्रपट (खेळ मांडला), संगीतकार हर्षित अभिराज, गायिका केतकी माटेगावकर (अल्बम ’नकोशी’), संगीतकार क्षितिज वाघ (येड्यांची जत्रा), दिग्दर्शक समीर सुर्वे, अभिनेता पद्मनाभ भिंड, अभिनेत्री श्वेता पवार (श्री पार्टनर), गीतकार अजय नाईक (सतरंगी रे). शिवाय तू मी आणि पाऊस हे आल्बम.
* मराठी चित्रपट परिवारातर्फे देण्यात येत असलेला चित्रपदार्पण पुरस्कार
* मराठी चित्रपट व नाटके यांच्यासाठीचे झी गौरव पुरस्कार
* मराठी चित्रपट व नाटके यांच्यासाठी म.टा. सन्मान
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले