"राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
==राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी कलावंत, चित्रपट, तंत्रज्ञ, वर्ष आणि इतर बाबी==
 
* अनंत महादेवन व संजय पवार-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट मी सिंधूताई सपकाळ (२०११)
* अभिमन्यू डांगे-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-लघुपट कातळ (२०१३)
* अविनाश देशपांडे-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट शाळा (२०१२)
* आनंद भाटे- उत्कृष्ट पार्श्वगायक- चित्रपट बालगंधर्व (२०१२)
* आरती अंकलीकर-टिकेकर-उत्कृष्ट पार्श्वगायिका-चित्रपट संहिता (२०१३)
* इन्व्हेस्टमेंट-सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (२०१३)
* उषा जाधव-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट धग(२०१३)
* कामोद कारडे-उत्कृष्ट ध्वनिलेखन-चित्रपट इश्किया (२०११)
* गिरीश कुलकर्णी-उत्कृष्ट अभिनेता-चित्रपट देऊळ (२०१२)
* गौरी पटवर्धन-सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट-लघुपट मोदीखान्याच्या दोन गोष्टी (२०१३)
* चँपियन्स-सामाजिक विषयारराचा सर्वोत्कृष्ट चित्रपट (२०११)
* नीता लुल्ला-उत्कृष्ट वेषभूषा-चित्रपट बालगंधर्व (२०१२)
* प्रसून जोशी-सर्वोत्कृष्ट गीतकार-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगाँव (२०१३)
* बिरजूमहाराज-उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन-चित्रपट विश्वरूपम (२०१३)
* मंगेश हाडवळे-सर्वोत्कृष्ट बालचित्रपट-चित्रपट देख इंडियन सर्कस (२०१३)
* मला आई व्हायचंय-सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (२०११)
* मिताली जगताप वराडकर-उत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट ? (२०११)
* मी सिंधूताई सपकाळ (चित्रपट)- ज्यूरींचा खास पुरस्कार (२०११)
* मोदीखान्याच्या दोन गोष्टी-सर्वोत्कृष्ट लघुपट (२०१३)
* रत्नाकर मतकरी-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट इन्व्हेस्टमेंट-रजत कमळ (२०१३)
* राजेश पिंजानी-सर्वोत्कृष्ट पहिलेवहिले दिग्दर्शन-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
* विक्रम गायकवाड-उत्कृष्ट रंगभूषा-चित्रपट बालगंधर्व (२०१२); चित्रपट मोनेर मानुष (२०११)
* विक्रम गोखले -सर्वोत्कृष्ट अभिनेता-चित्रपट अनुमती (२०१३)
* विक्रांत पवार-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-सुवर्ण कमळ-लघुपट कातळ (२०१३)
* विवेक चाबूकस्वार व हर्ष मायर-उत्कृष्ट बाल‍अभिनेता-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
* शंकर महादेवन-सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगाँव (२०१३)
* शंतनू रांगणेकर व मच्छिंद्र गडकर-सर्वोत्कृ्ष्ट बाल‍अभिनेता-चित्रपट चँपियन्स (२०११)
* शिवाजी लोटन पाटील-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट धग (२०१३)
* शैलेंद्र बर्वे-उत्कृष्ट संगीतकार-चित्रपट संहिता (२०१३)
* संजय पवार व अनंत महादेवन-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट मी सिंधूताई सपकाळ (२०११)
* सुधीर पलसाने-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-चित्रपट कोयाद (२०१३)
* सुरेश वाडकर-उत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’हे भास्करा क्षितिजावरती या’-चित्रपट सिंधूताई सपकाळ (२०११)
* हंसराज जगताप-सर्वोत्कृष्ट बालकलाकार-चित्रपट धग (२०१३)