"संविधाननिर्माता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. ...
(काही फरक नाही)

२३:३५, १९ मार्च २०१३ ची आवृत्ती

यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. यशवंत मनोहर हे स्वत:, संविधान निर्माता आणि संविधान चिंतन या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनांच्या तारख्या अशा--

पहिले संविधाननिर्माता साहित्यसंमेलन, सांगली, १६-१७ जानेवारी २०१०.
भारतीय संविधान चिंतन साहित्यसंमेलन, उमरेड (नागपूर जिल्हा), २५-२६ एप्रिल २०१०.

या संमेलनांत डॉ. यशवंत मनोहर यांनी दिलेली अध्यक्षीय भाषणे त्यांच्या ’बत्तीस भाषणे’ या पुस्तकात छापली आहेत.


पहा : साहित्य संमेलने