"मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ४:
 
* १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
* २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री [[रेखा बैजल]] या संमेलनाध्यक्षा रहोत्याहोत्या.
* ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.
* ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
* बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३