"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
* आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही
* आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
* आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक
* आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
* आचार्य कृपलानी - एक भारतीय राजकारणी आणि समाजसेवक
* आचार्य गोयंका- विपश्यनाविद्या भारतात आणणारे
* आचार्य [[चाणक्य]] - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारा प्राचीन विद्वान
* आचार्य सुभाष चांदोरीकर -’ख्रिश्चन धर्मांतरित ब्राह्मण व दलित यांचे नाते कोणते’ या पुस्तकाचे लेखक
* आचार्य बाळशास्त्री जांभेकर (आद्य मराठी पत्रकार)
* आचार्य (शं.द.) जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक