"आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतामध्ये '''[[आचार्य]]''' ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. आचार्य हे आडनावही आहे, उदा० गुणवंतराव आचार्य,
 
गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात.
ओळ १२:
* आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
* आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
* आचार्य कृपलानी - एक भारतीय राजकारणी आणि समाजसेवक
* आचार्य गोयंका- विपश्यनाविद्या भारतात आणणारे
* आचार्य [[चाणक्य]] - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारा प्राचीन विद्वान
* आचार्य बाळशास्त्री जांभेकर (आद्य मराठी पत्रकार)
* आचार्य (शं.द.) जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक
* आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
* आचार्य नरेंद्र देव (१८८९-१९५६) भारतील एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, विलक्षण प्रतिभेचे अध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक.
* आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
* आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
* आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी, ’औषधदर्शन’ या पुस्तकाचे लेखक
* आचार्य (सखाराम जगन्‍नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
* आचार्य राजारामशास्त्री भागवत.---[[दुर्गा भागवत]] यांच्या आजीचे भाऊ
Line २३ ⟶ २७:
* आचार्य रजनीश- महान तत्त्वज्ञानी
* आचार्य रत्‍नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता
* आचार्य राममूर्ती - गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक व जयप्रकाश नारायण यांचे सहकारी; भारत सरकार्ने स्थापलेल्या शैक्षणिक सुधारणासंबंधीच्या कमिशनचे मुख्य.
* आचार्य राममूर्ती त्रिपाठी - संस्कृत आणि हिंदी भाषांचे, भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक विद्वान
* आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
* आचार्य [[विनोबा भावे]] - भाष्यकार, साहित्यकार, कवी, तत्त्वज्ञानी आणि लोकगुरू
* आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
* आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
* आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
* गुलाबराव गणाचार्य - एक दिवंगत साम्यवादी नेता
* गौडपादाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)