"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो भारतीय आडनावेपान आडनावे (भारतीय) कडे Mahitgar स्थानांतरीत: अधीक सुयोग्य शीर्षक शीर्षक लेखन संक...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.
 
यांशिवाय काही [[याकारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.
 
== '''महाराष्ट्रातील नावे''' ==
Line १०६ ⟶ १०८:
प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एकमेव प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. ऐतिहासिक काळापासून, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :
 
* त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., सिंग्री (सिंगिरी), बंगळूर, उद्यवारा, चिट्टी, कुलार, चावली, इंकोल्लु, हट्‌टिंगडीहट्टिंगडी, जनस्वामी, हुबळी, कोकर्डी, इत्यादी.
* त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
* जातीवरून नाव, उदा. अय्यर, राव, नायर.
Line ११३ ⟶ ११५:
 
==उत्तरेतील नावे==
 
==पहा==
 
[[ओकारान्त नावे]] : [[याकारान्त नावे]]
 
 
[[वर्ग:भारतीय व्यक्तिनामे]] : [[वर्ग:याद्या]]
 
[[de:Indischer Name]]