"अनुपमा उजगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
'''डॉ. अनुपमा निरंजन उजगरे''' या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृष्ण उजगरे, हेही साहित्यिक होते.
 
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी [[मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन|मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या]] अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध कवयित्री असल्याने त्यांचा ठाणे-मुलुंड परिसरातील अनेक कविसंमेलनांत सहभाग असतो. काही कविसंमेलने अशी : (१)कविसंमेलन , ठाणे ज्जनेवारी२-१-२००९ रुइया(२) रुईया कॉलेज माटुंगा येथील नोव्हेंबर २००९चे२००९ची काव्यसंध्या () १-१२-२०१० ठाणे (४) ४-६ डिसेंबर २०११ ठाणे येथील ग्रंथोत्सवात सहभाग (५) महिलादिनानिमित्त कविसंमेलन १४-३-२०१२ ठाणे, अध्य्क्षपद (६) ठाणे येथीलउमा नीलकंठ मैदानात झालेले कविसंमेलन १-१२-२०१० वगैरे.
 
==अनुपमा उजगरे यांचे प्रकाशित साहित्य==