"शब्दगंध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील अहमदनगरची शब्दगंध साहित्यिक परिषद(संस्थापक सुनील गोसावी) ही संस्था हे अधिवेशन'''शब्दगंध साहित्य संमेलन''' भरवते. यापूर्वी झालेली शब्दगंध साहित्य संमेलने --
 
 
ओळ १२:
* ९वे : अहमदनगर, १६-१०-२०११, संमेलनाध्यक्ष लोककवी प्रशांत मोरे
* १०वे : अहमदनगर, ८ डिसेंबर २०१२(नियोजित), संमेलनाध्यक्ष लहू कानडे, स्वागताध्यक्ष राजीव राजळे
 
==[[पुरस्कार]]==
 
शब्दगंध साहित्य संघ ही संस्था दरवर्षी साहित्य, शिक्षण, वृत्तपत्र, लेखन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शब्दगंध पुरस्कार देते. इ.स. २०११सालचा शब्दगंध साहित्य शिक्षक [[पुरस्कार]]
जिल्हा परिषद प्रशालेतील घनसावंगी येथील कला शिक्षक अशोक जोशी यांना देण्यात आला.
==चित्रदालन==
<gallery></gallery>