"ई-साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठीमध्ये अनेक '''ई-साहित्य संमेलने''' होतात. त्यांतले एक युनिक फीचर्स नावाची संस्था भरवते. या संस्थेने आत्तपर्यंतआतापर्यंत भरवलेली ई-संमेलने.
 
* पहिले ई-साहित्य संमेलन, ३१ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११, अध्यक्ष : [[रत्‍नाकर मतकरी]]
* दुसरे ई-साहित्य संमेलन, इ.स. २०१२, अध्यक्ष : कवी [[ग्रेस]]
* तिसरे ई-साहित्य संमेलन, २० मार्च २०१३पासून, अध्यक्ष : [[भालचंद्र नेमाडे]]