"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०२:
* मराठी चित्रपट व नाटके यांच्यासाठीचे झी गौरव पुरस्कार
* बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या भारतीय मुद्रा परिषदेतर्फे एम. रामाराव सन्मान : नाणकशास्त्राचे संशोधक संजय गोडबोले यांना.
* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज गौरव व राज सन्मान पुरस्कार ;
 
Line ३४८ ⟶ ३४९:
* तिळवण तेली समाजाचा समाजभूषण पुरस्कार : आबा बागूल
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार : [[वामन केंद्रे]], पुरु्षोतम दारव्हेकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, वगैरे
* पिंपरी-चिंचवड बुरूड समाजभूषण पुरस्कार : नगरसेविका आशा सूर्यवंशी यांना.
* संभाजी ब्रिगेडचे
**समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
** युवाभूषण पुरस्कार : प्रशांत पाटणे यांना.
 
 
Line ३९८ ⟶ ४०२:
* सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आय.ए.एस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या मातुश्री सुमन भोंडवे (आदर्शमाता रत्न), प्रेरणा फाइल्सच्या संचालिका संजीवनी करपे (उद्योग रत्न), नृत्यदिग्दर्शिका तेजश्री अडिगे (कला रत्न), स्मिता वाल्हेकर (क्रीडा रत्न), आम्रपाली गायकवाड (जिद्द रत्न), निशा पाटील (पत्रकारिता रत्न), आशा पाचपांडे (प्रशासकीय रत्न), दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या पत्नी मर्यादा गुळवे (वीरपत्नी रत्न), मेनका लष्करे (शिक्षण रत्न).
* आपुलकी सांस्कृतिक संस्था (पुणे) यांचा रणरागिणी पुरस्कार :
* संभाजी ब्रिगेडचा समाजरत्न पुरस्कार : बाबूराव शितोळे यांना.
 
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line ५२२ ⟶ ५२८:
* ज्युएल ऑफ ब्लू लगून पुरस्कार : १९८६सालापासून लक्षद्वीप पर्यटनासाठी सतत काम करणारे सिमास ट्रॅव्हेलचे संचालक डॉ. विश्वास केळकर यांना
* जयभीम सेना (पुणे) यांचे महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार :
* संभाजी ब्रिगेडचा उद्योजक पुरस्कार : शंकर गावडे यांना.
* कृषी पुरस्कार विजेते : वसंत धनवट
 
==संगीत पुरस्कार ==
Line ८३९ ⟶ ८४७:
* एल.टी. मारणे मेमोरियल पाहाउंडेशनतर्फे ’लक्ष्मणराव तुकाराम मारणे स्मृति समर्पण पुरस्कार : पुणे शहरातील ’निवारा’ या वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थेस.
* अठरावा एस.बी. जोशी स्मृती पुरस्कार : तीन दशके अपूर्ण राहिलेल्या चिनाब नदीवरच्या पुलाचे डी.टू.एस. इन्फ्रास्ट्रक्चरचे पूल बांधणी रचनातज्ज्ञ डी.डी. शर्मा यांना
* पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे फुलेस्मृती पुरस्कार(मरणोत्तर) : महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीत मोठे योगदान असलेले दिवंगत कामगार नेते कै. विजय जाधव यांना.
 
==अन्य पुरस्कार==
Line १,००१ ⟶ १,०१०:
* विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था(बुलढाणा) व तेथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल यांचे तर्फे विविध क्षेत्रातील स्त्रियांसाठीचे सावित्री पुरस्कार : ज्योती आंबेकर, डॉ. संजीवनी इनामदार, अरुणा कुल्ली, डॉ. सरिता डावरे, दुर्गाताई तांबे, डॉ. रागिणी पारेख यांना.
* संत गुरु रविदास विचार समितीचे चर्मकार समाज पुरस्कार : दत्तात्रेय कांबळे, विष्णू गायकवाड, बबनराव घोलप, भारती चव्हाण, नरेंद्र दसोरा, ॲड. किरण पवार, रामेश्वर पाचारे, बाळासाहेब पोवार,अर्चना बनदोडे, खंडू बनसोडे, विनय भट, दत्तात्रेय राजगुरू, सुखदेव वाघमारे, विलास सपकाळ, विकास साने यांना
* संभाजी ब्रिगेडचे
 
**समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
** समाजरत्न पुरस्कार : बाबूराव शितोळे यांना,
** उद्योजक पुरस्कार : शंकर गावडे यांना,
** युवाभूषण पुरस्कार : प्रशांत पाटणे यांना.
* महाराष्ट्र राज्य धोबी सेवा संघ संचालित परीट युवक संघटनेचे देवकीनंदन पुरस्कार : रवींद्र अंदुरेकर (अकोला), प्रकाश कांडलकर (चंद्रपूर), सचीन कारंडे (सोलापूर), विजय दळवी (पिंपरी चिंचवड), राजकुमार धोटे (अमरावती), विठ्ठल बच्चाव (नंदुरबार), राणी रंधे (नाशिक), रोहित रंधे (धुळे), निखिल राऊत (पुणे), संतोष शिंदे (रत्नागिरी), राहुल सोनटक्के (फलटण) यांना.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले