"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०२:
* कॅनडा सरकारचा ऑर्डर ऑफ कॅनडा पुरस्कार : स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांना
* इंटरनॅशनल विमेन्स आंत्रप्रेनियल चॅलेंज पुरस्कार : कांचन नायकवाडी, सुजाता सारावगी, किरण शर्मा यांना
* अमेरिकन सरकारचे आंतरराष्ट्रीय महिला धैर्य पुरस्कार : निर्भया (मरणोत्तर, दिल्ली), अफगाणिस्तान नॅशनल इंटरडिक्शन युनिटच्या मलालाई बहादुरी, होंडुराजच्या नॅशनल ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या ज्युलिटा कॅस्टेलनॉस रेक्टर, नायजेरियातील कँपेन फॉर डेमॉक्रसीच्या डॉ. जोसेफाइन ओबियाजुलू ओडुमाकिन, रशियातील मानवी हक्क पत्रकार एलिना मिलाशिना, सोमालियातील एलमन पीस ॲन्ड ह्यूमन राइट्‌स सेन्टरच्या कार्यकारी संचालक फरतुन अदान, चीनमधील तिबेटी ब्लॉगर त्सेरिंग वोसर, सीरियातील मानवी हक्क वकील व स्थानिक समन्वय समितीच्या संस्थापक रझान झेतुनहा, व्हिएटनामच्या ब्लॉगर ता फोंग, या सर्वांना.
 
==भूषण पुरस्कार/वैभव पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले