"कायस्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आख्यायिका : जो पूर्वी ब्रह्मदेवाच्या शरीरात राहात होता{कायस्थ) आ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ५:
चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.
 
मिथिला नगरीमध्ये वसती करून राहिलेले कर्ण कायस्थ, स्वत:ची जात [[ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था|’कर्ण कायस्थ मैथिलक’]] असे सांगतात.
मिथिलानगरीमध्ये वसती करून राहिलेल्या कर्ण कायस्थांची ’कर्ण कायस्थ मैथिलक’ या नावाची नवीन जात निर्माण झाली.
 
हा कायस्थ समाज उत्तरी भारतातील अतिशय प्रगत समाज समजला जातो. चातुर्वणांपैकी कायस्थ हे कोणत्या वर्णाचे हा विषय नेहमीच विवाद्य राहिला आहे. पण कायस्थ जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या
दरम्यान कोठेतरी असावे, असे साधारणपणे समजले जाते. महाराष्ट्रात सी.के.पी. (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मांसाहार वर्ज्य नसतो. उत्तरी भारतात काश्मीरपासून बंगाल्पर्यंत कायस्थ समाज आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, माजी पंतप्रधान कै. लाल बहादुर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस हे कायस्थ होते. पाकिस्तानात्सुद्ध मिस्लिम कायस्थ या जातीचे लोक आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/कायस्थ" पासून हुडकले