"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०३:
 
२९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
=== डॉ. आंबेडकरांचा धर्मविषयक दृष्टिकोन ===
=== डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण ===
{{वाद}}
{{विस्तार}}
{{जाणकार}}
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातूनदृष्टिकोनातून धर्महीधर्म ही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होतीआहे. त्याच वेळी बऱ्याचशा सामाजिक असमानतानांअसमानतांना धार्मिक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत; किमान पक्षी बऱ्याच वेळी विविध धर्म संस्थाधर्मसंस्था समतेचे पाठही देत असल्या तरी खर्‍याखऱ्या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेचीसमाजसमतेची पाठराखण करण्यास अयशस्वी झाला.
 
भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेनेजातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरीआलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोणदृष्टिकोन घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला.
 
भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मियांचीधर्मीयांची भारतात दीर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेतजातिव्यवस्थेत होणार्‍याहोणाऱ्या दलित शोषणास थांबवण्यासारखेथांबवण्यासाठी त्यांची बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला,. अशीच काहीशी परिस्थितीस्थिती इतरही समतावादी समजणार्‍यासमजणाऱ्या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बऱ्याच धर्मातील स्त्रियांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्वीकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला.
 
==बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
 
* सत्याग्रही आंबेडकर (संपादक सुहास सोनवणे)
* बहुआयामी (संपादक सुहास सोनवणे)
* शब्दफुलांची संजीवनी (संपादक सुहास सोनवणे)
* डॉ.आंबेडकर आणि समकालीन (संपादक सुहास सोनवणे)
* ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
* भीमकालदर्शन (दिनदर्शिका-संपादक सुहास सोनवणे)
 
== संदर्भ ==