"बाहुली नाट्य (कठपुतळी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मीना नाईक यांचे ’वाटेवरती काचा गं’ हे बालकांचे लैंगिक शोषण’ या व...
(काही फरक नाही)

१८:०६, ३ मार्च २०१३ ची आवृत्ती

मीना नाईक यांचे ’वाटेवरती काचा गं’ हे बालकांचे लैंगिक शोषण’ या विषयावरचे बाहुली नाट्य आहे. १४ नोव्हेंबर २००० या तारखेला ते रंगमंचावर आले. या नाटकाचे १२ वर्षांत पाचशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.


पहा : नाटक