"साहित्यिक कलावंत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शैलेश त्रिभुवन आणि पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिलीप बरा...
(काही फरक नाही)

२२:२६, २ मार्च २०१३ ची आवृत्ती

शैलेश त्रिभुवन आणि पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी 'साहित्यिक-कलावंत प्रतिष्ठान'ची स्थापना केली असून, पुण्यातील या संस्थेतर्फे पुणे शहरात 'साहित्यिक- कलावंत' संमेलनाचे आयोजन केले जाते. या संस्थेतर्फे वाग्यज्ञे हा पुरस्कारही दिला जातो.


  • ६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले....
  • ८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले.
  • ९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते.
  • १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं शिंदे होते.
  • ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले
  • १२ संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात झाले.


पहा :मराठी साहित्य संमेलने ;